Thursday, February 4, 2010

MAHAGAI

महगाई अग अग आई

सर्व वृत्त पत्ता अणि वाहिन्या वर मराठी अ मराठी चा वाद हा तुमची आमची दिशाभूल करण्या साथी तर नाही न अशी एक शंका माला आली ! कुठलाही राज कारनी आंनी राज्यकर्ता महागाई अथवा इतर सम्स्यावर बोलत का नाही ?
विचार करा
शुभम भवतु

1 comment: