काय मिलते ह्या लोकाना असे भ्यादपने लोकांचे जीव घेउन ?
जी गोष्ट देता येत नाही ती घेण्याचा अधिकार असतो ???
ह्या लोकाना आश्रय देणारे , भीयून चुप बसणारे जास्त दोषी !
सरकार बेगडी दुनियेलाच जास्त महत्व देते की काय ?
चमकते ते सोने असेलच का ? की bentex च अति लुभावाते ?
थाम्बयाला हवे हे हीन प्रकार !
कुठे आहेत
सर्वे जीव शांत होवोत
सर्व जीव सुखी होवोत
सर्व जीव आनंदी होवो ही प्राथर्ना SANGANARE शिकविनारे कुठे
शुभम भवतु
MISHA
Salil Kulkarniche Jaab tula ha koni pusava he gane ithe farach samarpak tharel.
ReplyDeleteKay bolnar?