Sunday, February 7, 2010

देत जा

देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देनार्याचे हात घ्यावे

द्या !! जे द्याल तेच परत येइल
ठरवा द्वेष ,राग, टिका द्या नि चार पट घ्या द्वेष ,राग, टिका
१ स्मित द्या ४ घ्या प्रेम द्या ४ पट मिळावा
काय करायचे तुम्ही ठरवा !!!!

शुभम भवतु
मिशा

No comments:

Post a Comment