Tuesday, February 23, 2010

koutuk

जरा कौतुक केले की एक दिवसीय सामन्यात नाकि दम आनंला !! तरी बर जिंकले !

आज पासून १२ ची परीक्षा ! एक फार्स कारण CEt चे गुण जास्त महत्वाचे ! असो
पोरांनो नित लिहा papers ! अणि जगा !! कोणी तरी घरी वाट बघते हे लक्षात ठेउन वेळीच धड घरी ja



शुभम भवतु
MISHA

No comments:

Post a Comment