६ वर्षा पूर्वी पर्यंत छोट्या गोष्टी मधेच सुख असत , अस मानत होतो , मध्ये काम टार्गेट च्या धबडगा मध्ये विसरलो नव्हतो पण जरा मागे पडली होती ती method. आता ती परत जागृत झालीय.
आवडत्या माणसाचा MSG आला आनंद
फोन आला.. अती आनंद
माझं माझं आधार न घेता उठलो.. टाळ्या च टाळ्या
माझ्या फ्लोअर वर कॉरिडॉर मध्ये चक्कर मारली ..१ नंबर
खिडकी मधून हात काढून पावसात पूर्ण भिजवला .बेस्ट
Planning, future, overthinking, anxiety हे सगळे झूठ आहे.
देवाजी ची इच्छा हेच खरं
"तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा" ह्या भावनेने करतो , प्रॉब्लेम सोपे होतात.
प्लान करा, जरूर ani बाप्पाला सांगा बघ बाबा हे होतं का ..