जरा कौतुक केले की एक दिवसीय सामन्यात नाकि दम आनंला !! तरी बर जिंकले !
आज पासून १२ ची परीक्षा ! एक फार्स कारण CEt चे गुण जास्त महत्वाचे ! असो पोरांनो नित लिहा papers ! अणि जगा !! कोणी तरी घरी वाट बघते हे लक्षात ठेउन वेळीच धड घरी ja
काय मिलते ह्या लोकाना असे भ्यादपने लोकांचे जीव घेउन ? जी गोष्ट देता येत नाही ती घेण्याचा अधिकार असतो ???
ह्या लोकाना आश्रय देणारे , भीयून चुप बसणारे जास्त दोषी !
सरकार बेगडी दुनियेलाच जास्त महत्व देते की काय ? चमकते ते सोने असेलच का ? की bentex च अति लुभावाते ? थाम्बयाला हवे हे हीन प्रकार ! कुठे आहेत सर्वे जीव शांत होवोत सर्व जीव सुखी होवोत सर्व जीव आनंदी होवो ही प्राथर्ना SANGANARE शिकविनारे कुठे
it is high time that all our responsible politicians specially the eye cathers like U R C R should concentrate more on the burning issues of high costs (महगाई) rather than personal security what SRK is doing, etc etc . let me wish that all thses so called decision makers put away the stupid issues and concentrate come toghether and find solutions for AAM AADAMI. AAMMEENN !!!!!
देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देनार्याचे हात घ्यावे
द्या !! जे द्याल तेच परत येइल ठरवा द्वेष ,राग, टिका द्या नि चार पट घ्या द्वेष ,राग, टिका १ स्मित द्या ४ घ्या प्रेम द्या ४ पट मिळावा काय करायचे तुम्ही ठरवा !!!!
सर्व वृत्त पत्ता अणि वाहिन्या वर मराठी अ मराठी चा वाद हा तुमची आमची दिशाभूल करण्या साथी तर नाही न अशी एक शंका माला आली ! कुठलाही राज कारनी आंनी राज्यकर्ता महागाई अथवा इतर सम्स्यावर बोलत का नाही ? विचार करा शुभम भवतु