Tuesday, July 6, 2010

मानाचा मुजरा

शुद्ध वाक्गंगा , असीम द्यान, लोकाना शिकवयाची खरी इच्छा
अरविंद घोष , स्वामी विवेकानंद, शिवचरित्र , भगवान महावीर ह्याना आपल्या ओघवत्या वक्तरुत्वाने घरोघर पोचवून , जोडीला स्वताचे अजोड विचार सांगुन समाज प्रबोधन कर्नार्या ह्या वाक - योग्याला माज़ा मानाचा मुजरा !
श्री शिवाजीराव भोसले जरी ह्या देहाने आमच्यात नसलात तरी तुमची शिकवण पुढच्या पिढीला देण्याचा मनापासून प्रयत्न करू !
शत कोटि प्रणाम

शुभम भवतू
मिशा


No comments:

Post a Comment