Monday, January 18, 2010

PREM

प्रेम
समोरचा कसा वागतो त्या वर मी कसे वागायचे हे ठरते
तरीही मी प्रेम करतो असे म्हणायचे
तो जसा मी तसा, मी असा तो तसा
तो चिडला तरीही मी प्रेमच करणार
हे प्रेम कि



तो चांगला तर मी चांगला (माझ्या मते हा हा व्यवहार झाला)

No comments:

Post a Comment